पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी आता अगदी सोप्या पद्धतीने करा! या Scholarship Online Test मध्ये तुम्हाला परीक्षेतील महत्त्वाचे प्रश्न Marathi व English mix पद्धतीने दिले आहेत. तुमच्या practice साठी हा पेपर Test 1 - Paper 1 आहे, ज्यामुळे तुमची तयारी अधिक मजबूत होईल आणि परीक्षा आत्मविश्वासाने देता येईल.
Scholarship Online Test class 5th
Time: 20 Minutes | Marks: 20
- प्रत्येक प्रश्नाला एकच योग्य उत्तर निवडा.
- प्रत्येक बरोबर उत्तराला 2 गुण मिळतील.
- प्रत्येक प्रश्नाला एकच योग्य उत्तर निवडा.
- प्रत्येक बरोबर उत्तराला 2 गुण मिळतील.
Q1. खालीलपैकी जोडशब्द नसलेला शब्द कोणता?
Q2. राई कशाची?
Q3. चुकीची जोडी ओळखा
Q4. 'अंतर' या शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ असणारी जोडी शोधा
Q5. खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता?
Q6. एका बिंदूतून ......रेषा काढता येतात.
Q7. 'पावणेसात वाजले' म्हणजे किती वाजून किती मिनिटे?
Q8. 5 किलोग्रॅम = किती ग्रॅम?
Q9. 7 जानेवारीला मंगळवार होता तर त्या महिन्यात कोणता वार पाच वेळा येणार
नाही?
Q10. 1 रीम कागद = किती डझन कागद?

