-->
शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ - शाळा नोंदणी School Registration शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ - शाळा लॉगइन School Login शाळा नोंदणी करणे व शाळा माहिती प्रपत्र भरणेबाबतच्या सूचना NMMS 2025-26 School Registration-Login इ. ४ थी व इ. ७ वी शिष्यवृत्ती परीक्षा सन २०२५-२६ च्या पूर्व तयारीबाबत सूचना इ. ५ वी व इ. ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ च्या अधिसूचना प्रसिध्दीबाबत सूचना
TOP TEN ONLINE TEST शिष्यवृत्ती 5 वी व 8 वी 5वी 8वी शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका PDF TOP TEN ONLINE TEST शिष्यवृत्ती 5 वी व 8 वी इ.5 वी शिष्यवृत्ती सराव ऑनलाईन टेस्ट स्कॉलरशिप Online Test इ.8 वी शिष्यवृत्ती सराव ऑनलाईन टेस्ट

शिष्यवृत्ती परीक्षा 2026 ऑनलाईन फॉर्म | Scholarship Exam 2026 Registration

 Scholarship Exam 2025 | Scholership Login | Scholership exam online | पाचवी आठवी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 चे ऑनलाईन फॉर्म व रजिस्ट्रेशन इथे करा. Scholership exam online form : दरवर्षी इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी महाराष्ट्र शासनाकडून शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित केली जाते. Scholarship Exam 2026 या परीक्षेसाठी scholership exam onlineo school ragistration कसे करावे, scholership form online कसा भरावा, scholership form last date कोणती ते पाहणार आहोत. परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी आपल्याला व आपल्या विद्यार्थ्याला हार्दिक शुभेछ्या |पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 5 वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 8 वी)

शिष्यवृत्ती परीक्षा 2025 ऑनलाईन फॉर्म | Scholarship Exam 2025 Registration

शिष्यवृत्ती परीक्षा 2026 | Scholarship Login | पाचवी आठवी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 ऑनलाईन फॉर्म व रजिस्ट्रेशन

शिष्यवृत्ती परीक्षा 2026 साठी ऑनलाईन फॉर्म आणि रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवण्याची उत्तम संधी मिळते. या लेखात आपण या परीक्षेच्या तारीख, फॉर्म प्रक्रिया, आणि महत्त्वाच्या तारखांबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.

पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षा 2026

महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षा 2026 ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण आहे. या परीक्षेमध्ये यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य मिळते, ज्यामुळे त्यांचे शिक्षणाचे उद्दिष्ट साध्य होण्यास मदत होते.

शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ — महत्त्वाच्या तारखा

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने (MSCE) जारी केलेल्या वेळापत्रकानुसार शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ साठीच्या महत्त्वाच्या तारखा खालीलप्रमाणे आहेत. कृपया खालील तपशील काळजीपूर्वक वाचा आणि अधिकृत संकेतस्थळांवरून अंतिम माहिती पडताळा.

पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता ४ थी) आणि पूर्व माध्यमिक (इयत्ता ७ वी)

  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: ३० नोव्हेंबर २०२५.
  • परीक्षा: एप्रिल किंवा मे २०२६.

पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता ५ वी) आणि पूर्व माध्यमिक (इयत्ता ८ वी)

  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: ३० नोव्हेंबर २०२५.
  • प्रवेशपत्र (Hall Ticket) मिळण्याची तारीख: जानेवारी २०२६.
  • परीक्षा: ८ फेब्रुवारी २०२६.
  • उत्तरतालिका (Answer Key) मिळण्याची तारीख: मार्च २०२६.

महत्त्वाच्या सूचना

नवीन नियमांनुसार, २०२५–२६ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता ४ थी आणि ७ वी च्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाईल. तर इयत्ता ५ वी आणि ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा शेवटची असणार आहे. यासंबंधी काही अधिक बदल अथवा सूचनांसाठी विद्यार्थ्यांनी कायमस्वरूपी अधिकृत संकेतस्थळांवरून माहिती पडताळावी.

अधिकृत आणि सविस्तर माहितीसाठी खालील संकेतस्थळांना भेट द्या:

शिष्यवृत्ती परीक्षा 2025 रजिस्ट्रेशन प्रोसेस

1. ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रोसेस: शिष्यवृत्ती परीक्षा साठी फॉर्म भरण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर जाऊन विद्यार्थ्यांचे सर्व तपशील भरा.

2. लॉगिन करा: विद्यार्थ्यांनी वेबसाइटवर लॉगिन करून अर्जाची पूर्तता करावी.

3. अर्ज फी जमा करा: अर्ज भरल्यानंतर फॉर्म सबमिट करण्यासाठी निश्चित केलेली फीस ऑनलाइन जमा करावी.

शिष्यवृत्ती परीक्षा तयारी साठी टिप्स

  • अभ्यास नियोजन: वेळेचे योग्य नियोजन करा आणि नियमित अभ्यास करा.
  • मागील वर्षाचे प्रश्नपत्रिकेचा सराव: मागील वर्षांचे प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करा.
  • ऑनलाईन टेस्ट: अभ्यासासाठी ऑनलाइन मोफत चाचण्या उपलब्ध आहेत.

शिष्यवृत्ती परीक्षा अधिकृत वेबसाइट्स

शिष्यवृत्ती परीक्षा अधिकृत वेबसाइट: Scholership Website

शाळेसाठी नोंदणी लिंक | School Registration: शाळेसाठी नोंदणी लिंक

शाळा लॉगिन | School Login: School Login

निष्कर्ष

महाराष्ट्र शिष्यवृत्ती परीक्षा 2025 ची तारीख काय आहे? 2026 मध्ये राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेसाठी कोण पात्र आहे? महाराष्ट्रात पाचवीच्या शिष्यवृत्तीसाठी कोणती परीक्षा आहे? राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे?

पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 ही विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम संधी आहे. योग्य अभ्यास आणि नियोजन केल्यास यशस्वी होणे सहज शक्य आहे. लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी तयारी सुरु करा.

ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी इथे क्लिक करा


📌 Disclaimer | महत्वाची सूचना

📝 वरील दिलेली माहिती ही विविध अधिकृत शासकीय पोर्टल्स, बातम्या, आणि जाहिर झालेल्या सूचनांवर आधारित आहे. Scholarship Exam 2025 किंवा शिष्यवृत्ती परीक्षा 2026 संदर्भातील अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष, तारीखा व अटी हे वेळोवेळी बदलू शकतात.

💡 आमचा उद्देश विद्यार्थ्यांना माहिती देणे आहे. कोणतीही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाइट किंवा शासकीय अधिसूचना वाचावी.

🔗 आम्ही या फॉर्म भरून देत नाही किंवा कोणतीही फी आकारत नाही. तुम्ही फॉर्म भरताना अधिकृत पोर्टलवरच भरावे.

📞 यासंदर्भातील तांत्रिक किंवा आर्थिक मदतीसाठी संबंधित संस्थेच्या हेल्पलाईनशी संपर्क साधावा.

👉 ही माहिती विद्यार्थ्यांच्या सुविधा आणि मार्गदर्शनासाठी आहे. चुका झाल्यास आम्ही जबाबदार असणार नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने
Click me