-->
शिष्यवृत्ती इ. 4 थी / इ. 7 वी अंतरिम निकाल (शाळांसाठी) शिष्यवृत्ती इ. 4 थी / इ. 7 वी अंतरिम निकाल (विद्यार्थ्यांसाठी) शाळा नोंदणी करणे व शाळा माहिती प्रपत्र भरणेबाबतच्या सूचना NMMS 2026-27 School Registration-Login इयत्ता 4 थी व इयत्ता 7 वी शिष्यवृत्ती परीक्षा 2027 करीता येथे क्लिक करा इयत्ता 4 वी व इयत्ता 7 वी शिष्यवृत्ती परीक्षा 2027 करीता येथे क्लिक करा
TOP TEN ONLINE TEST शिष्यवृत्ती 4 वी व 7 वी 5वी 8वी शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका PDF TOP TEN ONLINE TEST शिष्यवृत्ती 4 वी व 7 वी इ.4 थी; शिष्यवृत्ती सराव ऑनलाईन टेस्ट स्कॉलरशिप Online Test इ.7 वी शिष्यवृत्ती सराव ऑनलाईन टेस्ट

इ. ४ थी शिष्यवृत्ती एप्रिल २०२६ प्रश्नपत्रिका पेपर २ (इंग्रजी व बुद्धिमत्ता)

इ. ४ थी शिष्यवृत्ती एप्रिल २०२६ पेपर १  ऑनलाइन टेस्ट

ऑनलाईन टेस्ट WhatsApp ग्रुप जॉईन करा

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (PSE) इयत्ता ४ थी, एप्रिल २०२६

पेपर क्र. २: तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी

📝 Questions: 75
🎯 Points: 150
सर्व प्रश्नांची योग्य उत्तरे निवडा आणि शेवटी "Submit Test" बटणावर क्लिक करा.
01 Choose the correct sentence.
02 I look like a horse.
I have black and white stripes.
Who am I?
03 Find the face which does not match with the expression.
04 Choose the correct alternative to make a meaningful sentence.
I will _________ big golden earrings.
05 Observe the given picture and select the wrong message.
06 Fill in the blanks with correct option.
A pet hen is _________ a net.
07 Which group of letters make meaningful words?
08 Find the odd man out.
09 Which group of meaningful words can be made from 'Vegetable'?
10 In which direction the school is?
11 If did not : didn't
then I will : ?
Instructions for Q. No. 12 and 13 : Read the following passage carefully and answer the questions.

A fish lives in the pond. It swims fast and eats small insects. The water in the pond is clean.
12 Choose the incorrect option.
A fish ___________
13 Find the opposite word from the given passage.
dirty × ___________
14 In which of the following words 'C' has a different sound?
15 Choose the correct instruction for the given picture.
16 Observe the picture and choose the correct shape.
17 Select the correct punctuation mark.
Are you happy □
18 Fill in the blank with the correct option.
February is the _________ month of the year.
19 Choose the correct option that belongs to the given group.
moss, grass, bush, herb, _________
20 Find the odd man out.
21 Select the correct option.
If mouse = mice
then leaf = ?
22 Choose the correct opposite pair.
(A) Old × New      (B) Old × Young
23 How many months have 31 days in a year?
24 Choose the correct punctuation marks for the given sentence.
Hello How are you
25 Which is not a rhyming pair from the following?
प्रश्न क्रमांक 26 ते 29 साठी सूचना : प्रश्नाच्या सुरुवातीला काही पदे दिलेली आहेत. त्यांचा एका समान वैशिष्ट्यानुसार एक गट तयार होतो, हे लक्षात घेऊन गटात बसणारे पद पर्यायांतून निवडा.
26 बेडूक, मगर, खेकडा
27 169, 117, 65
28 QS, LN, VX
29 खालील आकृत्यांचे निरीक्षण करून योग्य पर्याय निवडा:
प्रश्न क्रमांक 30 व 31 साठी सूचना : खालील प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायी उत्तर आकृत्यांमधून निश्चित करा.
30 आरशातील योग्य प्रतिमा निवडा:
31 आरशातील योग्य प्रतिमा निवडा:
32 अजयचे आजचे वय विजयच्या आजच्या वयाच्या दुप्पट आहे. जर अजयचे आजचे वय 24 वर्षे असेल तर त्या दोघांच्या तीन वर्षांपूर्वीच्या वयांची बेरीज किती वर्षे असेल ?
प्रश्न क्रमांक 33 व 34 साठी सूचना : खालील प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायांतून निवडा.
33 प्रश्नाकृती व उत्तर आकृत्या:
34 प्रश्नाकृती व उत्तर आकृत्या:
35 शरयू शाळेतून बाहेर पडून सरळ उत्तरेकडे 100 मीटर चालत जाऊन डावीकडे काटकोनात वळली आणि 200 मीटर सरळ चालत गेली. पुन्हा ती उजवीकडे काटकोनात वळून सरळ 100 मीटर चालत गेली व घरात पोहोचली, तर घराच्या कोणत्या दिशेला तिची शाळा असेल?
प्रश्न क्रमांक 36 ते 38 साठी सूचना : पुढील प्रश्नात पदांच्या मालिकेत विशिष्ट क्रम आहे; तो ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद पर्यायांतून निवडा.
36 150, 125, 102, 81, 62, ?
37 प्रश्नाकृत्या व उत्तर आकृत्या:

टिप्पणी पोस्ट करा

Click me