-->
शिष्यवृत्ती इ. 4 थी / इ. 7 वी अंतरिम निकाल (शाळांसाठी) शिष्यवृत्ती इ. 4 थी / इ. 7 वी अंतरिम निकाल (विद्यार्थ्यांसाठी) शाळा नोंदणी करणे व शाळा माहिती प्रपत्र भरणेबाबतच्या सूचना NMMS 2026-27 School Registration-Login इयत्ता 4 थी व इयत्ता 7 वी शिष्यवृत्ती परीक्षा 2027 करीता येथे क्लिक करा इयत्ता 4 वी व इयत्ता 7 वी शिष्यवृत्ती परीक्षा 2027 करीता येथे क्लिक करा
TOP TEN ONLINE TEST शिष्यवृत्ती 4 वी व 7 वी 5वी 8वी शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका PDF TOP TEN ONLINE TEST शिष्यवृत्ती 4 वी व 7 वी इ.4 थी; शिष्यवृत्ती सराव ऑनलाईन टेस्ट स्कॉलरशिप Online Test इ.7 वी शिष्यवृत्ती सराव ऑनलाईन टेस्ट

इ. 7 वी शिष्यवृत्ती एप्रिल २०२६ प्रश्नपत्रिका पेपर १ (मराठी व गणित)

इ. 7 वी शिष्यवृत्ती एप्रिल २०२६  प्रश्नपत्रिका पेपर १ (मराठी व गणित)

ऑनलाईन टेस्ट WhatsApp ग्रुप जॉईन करा

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (PSE) इयत्ता ७ वी, एप्रिल २०२६

पेपर क्र. १: प्रथम भाषा व गणित (First Language & Math)

📝 Questions: 75
🎯 Points: 150
सर्व प्रश्नांची योग्य उत्तरे निवडा आणि शेवटी "Submit Test" बटणावर क्लिक करा.
विभाग - I

मराठी

01. पुढीलपैकी सजातीय स्वरांची जोडी कोणती नाही?
02. संधी नियमानुसार विसंगत जोडशब्द ओळखा :
03. पुढीलपैकी कोणत्या वाक्यात संयुक्त क्रियापद आहे?
04. 'पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त अवांतर पुस्तकांचे वाचन करावे.' या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
05. पुढीलपैकी स्त्रीलिंगी नाम कोणते?
06. वचनप्रकारानुसार विसंगत नाम ओळखा.
07. पुढीलपैकी सप्तमी विभक्तीचे प्रत्यय कोणते?
08. 'स्वातंत्र्यप्राप्तीसाठी क्रांतिकारकांनी बलिदान दिले होते.' या वाक्यातील अधोरेखित शब्दांची विभक्ती ओळखा.
09. 'आम्ही सहलीला गेलो' या वाक्याचा प्रयोग ओळखा.
10. पुढीलपैकी कोणत्या वाक्यात अर्धविराम वापरावे लागेल?
11. 'जो आवडतो सर्वांना तोचि आवडे देवाला.' या वाक्याचा वाक्यप्रकार ओळखा.
12. 'सगेसोयरे स्वयंपाकघरात विराजमान झाले आहेत!' या वाक्याचा काळ ओळखा.
13. 'चिंतामण त्र्यंबक खानोलकर' यांचे टोपणनाव कोणते?
प्रश्न क्र. 14 ते 16 साठी सूचना : खालील कविता काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायांतून निवडा.
उभे भवती प्रासाद गगनभेदी
पथी लोकांची होय दाट गर्दी
प्रभा दीपांची फुले अंतराळी
दौलतीची नित चालते दिवाळी
कोपऱ्याशी गुणगुणत अन अभंग
उभा केव्हाचा एक तो अपंग
भोंवतीचा अंधार जो निमाला
हृदयी त्याच्या जणू जात आश्रयाला
जीभ झालेली ओरडून शोष
चार दिवसांचा त्यातही उपास
नयन थिजले थरथरती हात पाय
रूप दैन्याचे उभे मूर्त काय
कीव यावी पण तयाची कुणाला
जात उपहासुनि पसरल्या कराला
तोचि येईल कुणि परतुनी मजूर
बघुनि दीना त्या उधाणून ऊर
म्हणे राहीन दिन मी एक उपाशी
परी लाभू दे दोन घास यासी
खिसा ओतूनी तया ओंजळीत
चालू लागे तो दीनबंधू वाट
14. दीनबंधू कोणास म्हटले आहे?
15. अपंगाच्या आश्रयाला कोण जात आहे, असे कवीला वाटते?
16. 'गरीब' या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत कोणता आला आहे?
प्रश्न क्र. 17 ते 19 साठी सूचना : रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून सुसंगत वाक्यांचा परिच्छेद तयार करा.
17. ........................... दिवस संपत आले होते.
18. सारे .....................................................
19. थोड्याच दिवसांनी ऋतूराजाच्या आगमनाने निसर्गात ........................... निर्माण होईल.
20. पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द असलेला पर्याय निवडा.
21. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
22. अलंकारिक शब्द व त्याचा अर्थ यातील चुकीच्या अर्थाचा पर्याय निवडा.
23. 'क्षुधाक्रांत' या शब्दाचा योग्य अर्थ कोणता?
24. 'अवसान गोळा करणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा.
25. '........................... पोट भरत नाही' अपूर्ण म्हण पूर्ण करा.
विभाग - II

गणित

26. सोबतच्या आकृतीवरून सुसम षटकोनी बहुभुजाकृतीच्या सर्व आंतरकोनांच्या मापांची एकूण बेरीज किती ?
27. 720 मीटर लांबीची दोरी समान अंतरावर 8 ठिकाणी कापली तर प्रत्येक तुकड्यांची लांबी डेसिमीटरमध्ये किती येईल ?
28. 818 किमी. = मीटर
29. एका चौरसाचे क्षेत्रफळ 729 चौसेमी. आहे तर त्या चौरसाची परिमिती किती ?
30. एका वर्तुळाकृती बागेचा व्यास 700 मीटर असून या बागेभोवती 5 पदरी काटेरी तारेचे कुंपण करावयाचे आहे. जर तारेचा दर प्रति मीटर 60 रुपये असेल तर कुंपणासाठी एकूण खर्च किती येईल ?
31. 88 सेमी. लांबी असलेल्या एका तारेपासून एक चौरस तयार केला आणि दुसऱ्या 88 सेमी. लांबी असलेल्या तारेपासून एक वर्तुळ बनविले तर वर्तुळ आणि चौरसाच्या क्षेत्रफळामधील फरक किती असेल?
32. 60 मीटर लांबी व 40 मीटर रुंदी असलेल्या आयताकृती बागेच्या बाहेरील बाजूला लागून 312 मीटर रुंदीचा रस्ता तयार केला तर रस्त्याचे क्षेत्रफळ किती चौमी. येईल?
33. एका घनाचे एकूण पृष्ठफळ 294 चौसेमी. आहे तर त्या घनाचे घनफळ किती?
34. 250 मीटर लांब; 150 मीटर रुंद व 2 मीटर खोल खड्ड्यातील माती 7.5 किमी. लांब, 20 मीटर रुंद रस्त्यावर पसरली तर किती मीटर जाडीचा मातीचा थर तयार होईल?
35. 623, 616, 618, 620, 617, 619, 622, 621, x, या सर्व प्राप्तांकांचे मध्यमान 620 आहे तर x ची किंमत किती?
प्रश्न क्र. 36 व 37 साठी सूचना : आलेखाच्या साहाय्याने पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.
एका शाळेतील इ.8वी, इ.9 वी आणि इ.10 वी तील सर्व विद्यार्थ्यांनी बागेत लावलेल्या फुलझाडांचा आणि फळझाडांचा आलेख जोडस्तंभाने दाखविलेला आहे त्यावरून प्र. क्र. 36 व 37 या प्रश्नांची उत्तरे लिहा.
36. इ. 8वी; इ. 9वी; इ. 10 वी तील सर्व विद्यार्थ्यांनी एकूण किती फळझाडे लावली ?
37. सर्व विद्यार्थ्यांनी लावलेल्या एकूण फूलझाडांचे एकूण फळझाडांशी गुणोत्तर किती?
38. x चे 20% = 8000 चे 10% तर x = किती?
39. साखरेची किंमत शे. 25 ने वाढल्यामुळे साखरेचा खप शे. 10 ने कमी झाला तर उत्पन्नात शेकडा वाढ किंवा शे. घट किती झाली?
40. सुरेशने दोन बँकांकडून अनुक्रमे द.सा.द.शे. 12 दराने 10000 रु. आणि द.सा.द.शे. 9 दराने 12000 रुपये कर्ज घेतले. त्याने ते सर्व कर्ज 3 वर्षांनंतर व्याजासह परत केले तर त्याने दोन्ही बँकांमध्ये एकूण किती रुपये भरले?
41. द.सा.द.शे. 1212 दराने 16000 रु. मुद्दलाचे 214 वर्षाचे सरळव्याज व द.सा.द.शे. 10 दराने 16000 रु. मुद्दलाचे 212 वर्षाचे होणारे सरळव्याज यातील फरक किती?
42. एक वस्तू 60 रुपयांस विकल्यामुळे जितका तोटा होतो. त्याच्या चौपट नफा ती वस्तू 80 रुपयांस विकल्यामुळे होतो. तर वस्तूची खरेदी किंमत किती?
43. एका दुकानदाराने 42700 रुपये किंमतीचा मोबाईल 39711 रुपयांस विकला तर दुकानदाराने किती टक्के सूट दिली?
44. रामरावांनी एक ट्रॅक्टर दलालामार्फत 650000 रुपयांना विकत घेतला दलालास 112% दलाली दिली तर त्यांना तो ट्रॅक्टर किती रुपयांस मिळाला?
45. जर x = 37 आणि y = 27 तर xy = किती?
46. (x + 7) (x - 7) हे अवयव कोणत्या राशीचे आहेत?
47. x2 - 4xy + 4y2 = किती?
48. (6x - 5y)2 या द्विपदीचा वर्गविस्तार कोणता?
49. (3x + 4y)2 + (3x - 4y)2 = किती?
50. 9a2 - 116b2 = किती?
51. 4x + 105 = 6 तर x = किती?
52. एका संख्येच्या तिपटीत त्याच संख्येची दुप्पट मिळविली तर 85 येते तर ती संख्या कोणती?
53. 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती?
54. सर्वात लहान नैसर्गिक संख्या व सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या यांच्यातील फरक किती?
55. 7399 = किती?
56. संख्यारेषेचे निरीक्षण करून P कोणती संख्या दर्शविते? पर्याय निवडा.
57. 784, 98, 196, 392 या सर्व संख्यांना खालील पर्यायांपैकी कोणत्या संख्यांच्या विभाज्यतेच्या कसोट्या लागू पडतील?
58. वर्गमूळ काढा.
√13 + 23 + 33 + 43 + 53 + 63 + 73 + 83 = किती?
59. दोन क्रमवार विषम नैसर्गिक संख्यांचा ल.सा.वि. 2499 आहे. तर त्या दोन संख्यांपैकी लहान संख्या कोणती?
60. 1627, 59, 23, 125243 यांपैकी सर्वात मोठी परिमेय संख्या कोणती?
61. (25)327 × 42 = किती?
62. सुनिल व अनिल यांनी अनुक्रमे ₹ 91000 आणि ₹ 65000 गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. वर्षाअखेरीस त्यांना ₹ 48300 नफा झाला तर सुनिलचा नफ्याचा वाटा किती?
63. 56 मजूर एक काम 60 दिवसात पूर्ण करतात तेच काम 42 दिवसात पूर्ण करावयाचे असेल तर किती जादा मजूर लावावे लागतील?
64. प्रकाश एक काम 10 दिवसात पूर्ण करतो, प्रसाद तेच काम 15 दिवसात पूर्ण करतो तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील?
65. एका भाजी विक्रेत्याने सोमवार ते रविवार या एका आठवड्यात विकलेल्या भाजीची विक्री रक्कम पुढीलप्रमाणे दिलेल्या आहेत. 3025 रु., 3075 रु., 3250 रु., 3300 रु., 2400 रु., 2250 रु. आणि x रु. जर त्यांची सरासरी विक्री 2800 रुपये असेल तर रविवारी विकलेल्या (x) रु. भाजीची विक्री किती रुपये असेल?
66. जर ∠ P = 55° तर ∠ P च्या कोटीकोनाच्या पूरक कोनाचे माप किती?
67. सोबतच्या आकृतीमध्ये ∠a, ∠b, ∠c, ∠d यांपैकी कोणता कोन वेगळा आहे? ते पर्यायातून निवडा.
68. पुढील विधानांपैकी असत्य विधान कोणते?
69. सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करून Δ PQR ची परिमिती किती?
P Q R 20 सेमी. 21 सेमी.
70. पुढील पर्यायांपैकी पायथागोरसचे त्रिकुट नसणारा पर्याय कोणता ते निवडा :
71. 30 सेमी. लांबी व 20 सेमी. रुंदी असणाऱ्या एका आयताची जेवढी परिमिती आहे. तेवढीच परिमिती असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ किती?
72. सोबतच्या आकृतीत चौरस PQRS चे क्षेत्रफळ 900 चौसेमी आहे. तर चौरस PQRS च्या बाजूंच्या मध्यबिंदूंना जोडून तयार होणाऱ्या चौरस ABCD चे क्षेत्रफळ किती?
P A Q B R C S D
73. एका चौकोनी चितीला 6 पृष्ठे, 8 शिरोबिंदू आहेत तर कडांची संख्या किती?
74. गटात न बसणारा पर्याय कोणता?
75. सोबतच्या आकृतीत दोन समांतर रेषांना एका रेषेने छेदलेले आहे त्यावरून ∠ a = किती ?

टिप्पणी पोस्ट करा

Click me